Category: राजकीय

आमराई भागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

नगरसेविका मयुरी शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश. प्रतिनिधी :- प्रभाग क्र.१७ आमराई भागातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने ५ लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी वॉटर…

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा भव्य मेळावा.

प्रतिनिधी- शनिवारी इंदापुर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा भव्य मेळावा व इंदापुर युवक काँग्रेस शाखा उद्घाटन कार्यक्रम झाला. यावेळी दत्तात्रय भरणे, महेबूबभाई शेख, प्रदीप गारटकर यांनी उपस्थित…

शिक्षक दिनानिमित्त बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीने शिक्षकांचा गौरव..

माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे ) शिक्षक दिनाच्या निमित्ताने बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बारामती तालुक्यातील विशेष उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव समारंभ रविवार दिनांक 5 सप्टेंबर…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी विक्रांत रेडे पाटील यांची निवड

प्रतिनिधी- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माळशिरस तालुका उपाध्यक्ष पदी महाळुंगचे श्री विक्रांत रेडे पाटील यांची निवड झाली आहे.विक्रांत हे महाळूग येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते नेहमी सामाजिक कार्यक्रमात सहभागी असतात, ते…

बारामतीत वाढत्या गॅस दर वाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला आघाडीने केले आंदोलन

बारामती: राज्यात ठिकठिकाणी केलेल्या आंदोलना दरम्यान बारामती मध्येही तालुका व शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी व बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.निषेध आंदोलन बारामती येथील पोस्ट…

गावस्तरावर योजना पोहचण्यासाठी कॅम्प राबविने गरजेचे – सौ. परदेशी

इंदापूर, प्रतिनिधी – इंदापूर तालुक्यातील तहसीलदार श्रीकांत पाटील व नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहा संस्कृतिक भवन इंदापूर येथे सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक व इतर पदाधिकारी, शासकीय कर्मचारी यांना…

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 12.50 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचा सरकारचा आदेश

प्रतिनिधी ( गणेश तावरे ) दि.28.08.2021 रोजी विद्या प्रतिष्ठान बारामती येथे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश…

शेतकरी उध्वस्त झाला तरी चालेल तुम्ही पेढे खाऊन आनंद साजरा करा – शशिकांत तरंगे.

प्रतिनिधी – इंदापूर महावितरण कंपनीचे अधिकारी यांना गांधीगिरी मार्गाने आज शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पेढे भरून आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजार भाव नाही या कारणामुळे शेतकरी हवालदिल आहे. शेतकऱ्याचं…

मनसेचे नगरपालिके समोर “पोस्टर” आंदोलन….

बारामती नगरपालिकेचा कारभार गेले काही महिने मुख्याधिकाऱ्यांविना चालू आहे त्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजात अडचणी होत आहेत आणि जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. कोविड काळात मुख्याधिकारी नसल्याने कोविड नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना…

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत भूमिपूजनाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

प्रतिनिधी- डाॅ बाबासाहेब आंबेडकर वसाहत याठिकाणी घरकुल योजनेचे भूमिपूजन मा.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, जेष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर, शहराध्यक्ष…