Category: इतर

भांडवलदार शेतकऱ्यांच्या बांधावर

‘शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाबद्दल व वृक्ष लागवडी साठी पर्यावरणीय मूल्य (कार्बन क्रेडिट) मिळावे’ या संदर्भातील माझी 4 नोव्हेंबरची पोस्ट बऱ्याच लोकांनी वाचलेली दिसत नाही. कारण एक तर हा विषय समजण्यासाठी जरा…

अंगणवाडी सेविका व मिनी सेविका पदभरतीसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन

पुणे दि.12: एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वेल्हे कार्यालयांतर्गत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांची रिक्त पदे भरण्यासाठी 18 नोव्हेंबर 2021 सायं. 6 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत,…

रोमांचक लढतीत “रोहितदादा चषक” चा मानकरी जय मल्हार क्रिकेट क्लब संघ ठरला

बारामती: श्रद्धाच स्पेशल चायनीज चे रमेश वाईकर व पप्पूशेठ वाईकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोहितदादा चषक,हाफ पीच क्रिकेट सामन्यांचा अंतिम सामना जय मल्हार क्रिकेट क्लब व एस. डब्ल्यू…

बारामती येथे चॅम्पियन्स स्पोर्ट्स ॲकॅडमी चे एक दिवसीय शिबीर संपन्न

माळेगाव : (प्रतिनिधी गणेश तावरे ) रविवार दि.२४ रोजी बारामती येथे चॅम्पियन्स स्पोर्ट्स अकॅडमी चे एक दिवसीय शिबीर संपन्न झाले, याचे आयोजन अनुराग राजेंद्र देशमुख अध्यक्ष चॅम्पियन्स स्पोर्ट्स अकॅडमी यांनी…

क्रिएटीव्ह सायन्स अकॕडमीची उज्वल यशाची परंपरा कायम

प्रतिनिधी- बारामती मधील क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांची आयआयटी प्रवेशासाठी निवड झाली आहे. ऑक्टोंबर 2021 मध्ये झालेल्या ॲडव्हान्स परीक्षेत क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी चे हे विद्यार्थी निवडले गेले आहेत.१) नीरज कारंडे…

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते असंघटित कामगारांसाठी ‘ई-श्रम’ कार्ड वाटप

पुणे दि.१५-कामगार उप आयुक्त पुणे कार्यालयामार्फत असंघटित कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या नोंदणी अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रथम नोंदीत झालेल्या कामगारांना ‘ई-श्रम’ कार्ड वाटप…

17 व्या वर्षी देखील त्याच उत्साहात शिवशंभो तरूण मंडळाने केली देवीची स्थापना

प्रतिनिधी – शिवशंभो तरूण मंडळ वाघवस्ती, या मंडळाची स्थापना 2004 साली झाली, या मंडळाला 17 वर्ष पूर्ण झाले, या मंडळाचा नियम आहे प्रत्येक देवीच्या ठिकाणाहून सलग 3 वर्ष ज्योत आणली…

आयएसएमटी कंपनीतील कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी कल्याण कदम यांची निवड

प्रतिनिधी – बारामती औद्योगिक क्षेत्रातील आयएसएमटी लिमिटेड कंपनीतील आयएसएमटी कामगार संघटनेची सन 2021 ते 2024 साठी त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रिया दिनांक 13 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडली. सदरच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार…

क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचा विद्यार्थी आदित्य जाधवने JEE 2 या परीक्षेत मिळवले 97.3 % गुण

दि १४ – बारामती येथील क्रिएटीव्ह सायन्स अकॅडमी चा विद्यार्थी आदित्य जाधव याने JEE 2 परीक्षेत 97.63% गुण मिळवले आहेत. परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचा राज्यात 1670 वा…

२ ते १८ वर्ष वयोगटातील लहान मुलांना कोरोना लसीकरणासाठी मंजुरी.

बारामती: (इंद्रभान लव्हे, प्रतिनिधी) ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ने वय वर्ष २ ते १८ या वयोगटातील लहान मुलांसाठी भारत बायोटेकची कोवेक्सिन दिली जाणार आहे. त्यामुळे लहान मुलांच्या आई-वडिलांची…