Category: इंदापूर

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीम

पुणे, : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्याअनुषंगाने २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश…

कुरवली गावात ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बारामती हब च्या माध्यमातुन मासिकं पाळीवर विषयक कार्यशाळा व जनजागृती उपक्रम यशस्वी संपन्न

प्रतिनिधी – भारत स्वतंत्र होऊन ७७ वर्ष झाली विज्ञानाने खुप प्रगती केली पण या विज्ञानाला माणसाच्या मानसिकतेला बदलता आल नाही कारण पण तसच आहे.आपल्या चाली रिती, परंपरा याला कारणीभूत आहेत…

पशुधनाचे युनिक टॅगिंग करून ऑनलाईन नोंदणी करण्याचे पशुपालकांना आवाहन

पुणे, दि. २५: राज्यातील दूध उत्पादक पशुपालकांना शासनामार्फत गाईच्या दुधासाठी प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे. कानामध्ये इअर टॅग लावण्यात आलेले आहेत व त्यांची ऑनलाईन नोंदणी ‘भारत पशुधन…

वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर शहर व तालुका कार्यकारिणी मुलाखती संपन्न

इंदापूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने, युवकचे प्रदेशाध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा साहेब तसेच राज्य महासचिव राजेंद्रजी पतोडे, निरीक्षक ऋषिकेश दादा नागरे पाटील यांच्या सुचने नुसार…

ग्रामीण भागातील ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील गरजू लाभार्थ्यांना घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे दि.१४- जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या इतर मागासवर्गीय पात्र कुटुंबानी मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले आहे. स्वतःचे घर…

जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. ३: पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात २३३ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा…

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेच्या फसव्या संकेतस्थळापासून सावध राहण्याचे आवाहन

पुणे दि.27- शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेचे फसवे संकेतस्थळ आणि लघुसंदेश (एसएमएस)पासून सावध रहावे आणि अशा संकेतस्थळावर कोणतेही पैसे भरू नयेत, असे आवाहन महाऊर्जातर्फे करण्यात आले आहे. महाऊर्जामार्फत पीएम-कुसुम घटक-ब योजना…

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २७ : केंद्र शासनाने पारंपरिक बलुतेदार कारागिरांच्या उद्योग-व्यवसायास स्थैर्य मिळावू या उद्देशाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली असून योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पारंपरिक बलुतेदार कारागिरांनी सामान्य…

केंद्रीय पथकाकडून राज्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा

दुष्काळ घोषित तालुक्यांना केंद्रीय पथक भेट देऊन पाहणी करणार पुणे, दि.१२ : खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी,…

दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

पुणे, दि. ७: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी…