Category: शासकीय

श्री राहुल लोणकर यांचा उत्कृष्ट कृषी सहाय्यक सन्मान…

प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सन 2023-2024 या वर्षामध्ये पुणे जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय पुणे येथे कृषी विभागाच्या…

प्रजासत्ताक दिनी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

बारामती, दि. २६: भारतीय प्रजासत्ताकाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त बारामती येथील रेल्वे मैदानावर उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. उप विभागीय अधिकारी श्री. नावडकर यांनी…

पशुधनाचे युनिक टॅगिंग करून ऑनलाईन नोंदणी करण्याचे पशुपालकांना आवाहन

पुणे, दि. २५: राज्यातील दूध उत्पादक पशुपालकांना शासनामार्फत गाईच्या दुधासाठी प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे. कानामध्ये इअर टॅग लावण्यात आलेले आहेत व त्यांची ऑनलाईन नोंदणी ‘भारत पशुधन…

अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे निकाल जाहीर ; बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावाला जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार

पुणे, दि. २४ : अटल भूजल योजना, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा- २०२२-२३ चे निकाल जाहीर झाले आहेत.…

शेतकरी उत्पादक संस्था बळकट करण्याचे शासनाचे प्रयत्न -पणन मंत्री अब्दुल सत्तार

पुणे, दि. १७ : राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था अधिक बळकट, सक्षम व्हावी याकरीता या संस्थांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार दिली.…

ग्रामीण भागातील ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील गरजू लाभार्थ्यांना घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे दि.१४- जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या इतर मागासवर्गीय पात्र कुटुंबानी मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले आहे. स्वतःचे घर…

कृषी पणन मंडळाच्या वतीने १७ जानेवारीपासून ‘मिलेट महोत्सवा’ चे आयोजन

पुणे, दि. १२: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने आयोजित ‘मिलेट (पौष्टिक तृणधान्य) महोत्सव-२०२४’ चे उद्घाटन १७ जानेवारी रोजी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे रविवारी इपिलेप्सी शिबीराचे आयोजन

बारामती, दि. ४- सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत इपिलेप्सी फाऊंडेशनच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे रविवार…

जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. ३: पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात २३३ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा…

विकसित भारत संकल्प यात्रेत २६ हजार नागरिकांनी घेतला विकसित भारतासाठी संकल्प

बारामती, दि. ३: विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून बारामती तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची ८० गावात जनजागृती करण्यात आली असून यात्रेत २६ हजार २६८ नागरिकांनी विकसित भारतासाठी संकल्प घेतला.…