Category: क्राईम डायरी

बाल लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

प्रतिनिधी- 27 एप्रिल 2018 रोजी बारामती शहरात चिमणशा मळा येथे एका पाच वर्षाच्या मुलीला घरात चित्रपट दाखवण्याच्या आमिषाने बोलून आरोपी आजिनाथ सावळाराम शिंदे वय 55 वर्ष राहणार चिमणशा मळा याने…

जबरी चोरीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद.

प्रतिनिधी – मा. पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण श्री अभिनव देशमुख यांनी रेकॉर्डवरील पाहिजे फरार आरोपी शोधून त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्या नुसार…

पोषण आहाराची भांडी सुद्धा सोडली नाहीत चोरांनी : जिल्हा परिषद शाळेतील घरफोडी प्रकरणी तिघांना अटक

प्रतिनिधी – दि 12/12/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सदर पथकास गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की मौजे मुढाळे तालुका…

बारामती शहर पोलिसांकडून जबरी चोरीचा गुन्हा उघड : एकास अटक

प्रतिनिधी – दि 2 डिसेंबर 21 रोजी भिगवण येथील एका हॉटेलचे तीन वेटर काम संपल्यानंतर त्यांना बाहेर फिरायला मिळत नाही म्हणून रात्री 12:30 ला भिगवन मधून बारामती मध्ये फेरफटका मारण्यास…

विनामास्क फिराल तर 500 रु दंड : बारामती शहर पोलीस पुन्हा ऍक्टिव्ह

प्रतिनिधी – सध्या आफ्रिकेतील ओमिक्रोन कोरोना व्हायरस आफ्रिकेमध्ये झपाट्याने पसरत आहे. त्याबाबत महाराष्ट्र शासनाने नवीन गाइडलाइन्स सुरू केलेले आहेत. या गाईडलाईन्स मध्ये सर्वांनी सामाजिक आंतर पाळणे, तसेच तोंडावर मास्क लावणे…

19 घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारास शहर पोलिसांनी केली अटक

प्रतिनिधी – बारामती शहरांमध्ये मेडिकलचे शटर उचकून एक इसम चोरी करत असताना नागरिकांनी त्यास पकडून पोलीस स्टेशनला कळविले असता बारामती शहर पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले असता सदर आरोपी हा…

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : चोरीच्या ५ मोटार सायकल जप्त

प्रतिनिधी – स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशिष्ठ पथक बारामती विभागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमी वरून दत्तात्रय उर्फ बाप्पु भागवत माने वय ३० वर्षे रा शेळगाव ता…

35 किलो गांजा ताब्यात : भिगवण पोलिसांची आणखी एक दमदार कामगिरी

प्रतिनिधी – इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथे गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक करून भिगवन पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ६ लाख १६ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुरूवार दि.१८ रोजी दुपारी…

खताच्या गोणीत दारू : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) मा. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्री. कांतीलालजी उमाप सो, मा. संचालक श्रीमती उषा वर्मा मॅडम यांच्या आदेशान्वये व मा.विभागीय उप आयुक्त श्री.…

11 घरफोड्या व 1 दरोड्याचा गुन्हा दाखल असलेला आरोपी ताब्यात

प्रतिनिधी- गेल्या काही महिन्यांपासून बारामती तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये घरफोडी व दरोड्याचे प्रमाण वाढले होते. याच अनुषंगाने बारामती तालुका पोलीस स्टेशनने कडक पावले उचलत मोहीम राबवली. याच दरम्यान सांगवी येथील वरून…