माणसाने माणूस म्हणून….!

अनंत काळाचे साठलेलं दुःखआपुलकीच्या खांद्यावरमोकळे होताचपाणावलेल्या नयनातून अश्रूचे ओघळवाहतात आनंदाने सम्यक मैत्रीच्या रानावनात…. विश्वासाच्या मजबुत साकवावरमार्गक्रमण करतानामनाला ठामपणे सांगावेच लागेलकीसंशयाची…

वास्का इंडियाच्या वतीने बारामतीत कराटे कलर बेल्ट परीक्षा संपन्न

बारामती : वास्का कराटे असोसिएशनच्या वतीने ९ गटांमध्ये ३६ खेळाडूंची कलर बेल्ट परीक्षा नुकतीच संपन्न झाली. यापैकी २७ खेळाडूंनी उत्कृष्ठ…

पोद्दार इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांचे सी बी एस सी परीक्षेत उल्लेखनीय यश

नानासाहेब साळवे बारामती – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या सी बी एस सी परीक्षेचा निकाल दि. ३ ऑगस्ट रोजी…

कोरोना मुळे अनाथ झालेल्या 5 मुलांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण मोफत

जिजाऊ ज्ञान मंदिर शाळेचा उपक्रम माळेगाव ( प्रतिनिधी, गणेश तावरे ) मंगळवार दि. ३.०८.२१ रोजी जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडीयम…

युवा चेतना आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

माळेगाव (प्रतिनिधी : गणेश तावरे ) युवा चेतना ही संस्था मागील दोन वर्षांपासून बारामती मध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत…

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त स्नेहभोजनाचा स्तुत्य उपक्रम..

बारामती, प्रतिनिधी – काल दिनांक 2 /8 /20 21 रोजी कै मारुतीराव शेंडगे मित्रपरिवार यांच्या वतीने जळोची येथे स्थायिक असलेल्या…

कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश..

सोमेश्वरनगर प्रतिनिधी: वानेवाडी येथील ज्युदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने वानेवाडी ता बारामती येथे…