पोटात चाकु खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांना शहर पोलिसांनी केली अटक

प्रतिनिधी – दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी अभिषेक प्रकाश वनवे वय 21 वर्ष पतंगशहानगर बारामती या युवकाला आरोपी याच्या बहिणी सोबत असलेले प्रेम संबंध तो […]

महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी – दि. 22 एप्रिल रोजी जगत ज्योति महात्मा बसवेश्वर जयंती सकाळी मन्मथ स्वामी मंगल भवन येथे महात्मा बसवेश्वरांच्या मूर्तिचे पूजन करुण आणि महामानव डॉ […]

कृषि विभागामार्फत ‘जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची’ अभियान राबविण्यात येणार

पुणे : कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला मिळावा, खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना शेतीकरिता आवश्यक बाबींची खरेदी व पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी कृषि विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून […]

महात्मा बसवेश्वर यांना प्रशासनाकडून अभिवादन

बारामती दि. २२ : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त निवासी नायब तहसिलदार विलास करे यांनी तहसिल कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन […]

खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध : शेतकऱ्यांनी खतांचा समतोल वापर करावा-कृषि आयुक्त सुनील चव्हाण.

पुणे, दि. २१: येत्या खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी माती तपासणी अहवालाप्रमाणे खतांचा समतोल वापर करावा, असे आवाहन कृषि आयुक्त सुनील […]

जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये माळेगाव पाँलिटेक्निकच्या २० विद्यार्थ्यांची निवड

केएसपीजी ऑटोमोटिव्ह हि जर्मन मल्टिनॅशनल कंपनी असून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी लागणारे अद्ययावत यंत्रणा उत्पादन करणारी कंपनी असल्याने या कंपनीमधील कामाचा अनुभव सर्वोत्तम मानला जातो, या संधीचा […]

‘बौद्धिक संपदा अधिकार’ ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन

प्रतिनिधी – अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, बारामती व राजीव गांधी राष्ट्रीय बौध्दिक संपदा प्रबंधन संस्थान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने […]

गोजुबावी सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप आटोळे यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी – बारामती तालुक्यातील गोजुबावी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्री दिलीप आटोळे यांची बिनविरोध निवड झाली. यापूर्वीचे चेअरमन श्री सोनल आटोळे यांनी राजीनामा दिल्याने […]

वसंतनगर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.

प्रतिनिधी – मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजानच्या महिन्याच्या निमित्ताने बारामती शहरातील वसंतनगर येथे मुस्लिम बांधवांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसंतनगर व ओंकार भैय्या जाधव मित्र परिवाराच्या वतीने […]

संकल्प युवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..

प्रतिनिधी – विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2023 संकल्प युवा प्रतिष्ठान आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शुभम […]