लगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न

आज समाजाला रोजगार देणाऱ्यांची गरज आहे, असा रोजगार देणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकाला समाजापर्यंत नेण्याचे काम या विशेषांकाच्या माध्यमातून होत आहे.ज्यांच्या घरात लग्नासारखे मोठे कार्य असते, त्यांना त्यावेळेस मदतीची गरज असते.…

बारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन

बारामती दि.१९: येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आणि डॉ.बाबासाहेब…

सिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न

बारामती : बुद्ध विहार सिद्धार्थ नगर आमराई बारामती येथे बाल संस्कार वर्गाची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत परिसरातील मुलांनी सहभाग घेतला .यावेळी पूजापाठाचा कार्यक्रम घेतल्या नंतर लहान मुलांना खाऊ वाटप…

क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

प्रतिनिधी – या देशात शिवरायांचे स्वराज्य पुन्हा यावे, हा देश स्वतंत्र व्हावा व रयत स्वाभिमानाने जगावी यासाठी त्यांनी देशात सशस्त्र क्रांती केली होती. त्यांच्याच प्रेरणेने या देशाने अनेक क्रांतिकारक घडवले.…

स्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..

बारामती – दि.19, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट यांच्या वतीने महाराष्ट्र पादुका परिक्रमा अंतर्गत महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुकांच्या पालखीचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार बारामती…

जळोची गावचे सुपुत्र रणजीत किसन सुळ ह्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड

प्रतिनिधी:- बारामती तालुक्यातील जळोची गावचे सुपुत्र रणजीत किसन सुळ ह्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळ सेवा परिक्षेत एन टी सी प्रवर्गातुन महाराष्ट्रातुन 14 व्या रॅंक वरती स्थापत्य अभियांत्रिकी…

पीक प्रात्यक्षिक प्रकल्प शेतकरी प्रशिक्षण व शेतकरी दिन हिंगणीगाडा येथे उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय दौंड व मंडळ कृषी अधिकारी कार्यालय पाटस यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य सन २०२३-२०२४ अंतर्गत…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीम

पुणे, : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्याअनुषंगाने २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश…

सुपे येथे मतदान जनजागृतीकरीता पदयात्रेचे आयोजन

बारामती, दि. १५: मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) कार्यक्रमाअंतर्गत सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विधानसभा मतदारसंघात मतदान व मतदार जनजागृतीकरीता सुपे येथे…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर ओबीसी व भटक्याविमुक्त समाजाचे तीव्र आंदोलन..

प्रतिनिधी – बारामतीमध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच लोकप्रतिनिधी यांच्या घरापुढे आंदोलन करण्याचा निर्णय ओबीसी समाजाचे नेते छगनराव भुजबळ ,आमदार राम शिंदे व आमदार गोपीचंद पडळकर…