प्रतिनिधी- दि :- 29/8/2021 रविवार रोजी हॉकिचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिना निमित्त व राष्ट्रीय क्रिडा दिना निमित्त एल जी बनसुडे स्कुल पळसदेव व इंदापुर ज्युदो कराटे स्पोर्ट व एस बी स्पोर्टस् ॲकडमी पळसदेव आयोजित भव्य १६०० व ८०० मिटर रणिंग स्पर्धेतील खेळाडु
मुली
लहान गट
कु.रचना महेश बांडे (प्रथम क्रमांक )
कु.समृध्दी अशोक बनसुडे (द्वितीय क्रमांक)
मोठा गट
कु.अमृता दिपक भोई (प्रथम क्रमांक )
कु.पुजा दिपक भोई (द्वितीय क्रमांक)
कु.तनिष्का राहुल खोत (तृतीय क्रमांक)
मुले
कु.सुशांत शेलार (प्रथम क्रमांक)
कु. बालाजी अडवाल (द्वितीय क्रमांक )
कु. प्रसाद निकम (तृतीय क्रमांक)
बक्षिस वितर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले
मा श्री हनुमंत (नाना) बनसुडे (संस्थापक अध्यक्ष एल जी बनसुडे स्कुल पळसदेव व विद्यामान ग्रा.पं सदस्य )
सौ. इंद्रायणी सुजित मोरे (विद्यमान सरपंच पळसदेव )
सौ. पुष्पलता राजेंद्र काळे (विद्यमान उपसरपंच पळसदेव )
श्री सुरज बनसुडे ( प्राचार्य एल जी बनसुडे स्कुल पळसदेव) श्री सुजित मोरे ,श्री विशाल बनसुडे व श्री सुभाष बनसुडे (सामाजिक कार्यकर्ते ) यांनी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व
वरील स्पर्धा पार पाडण्यासाठी कैलास होले सर, सागर बनसुडे सर, रूपेश भालेराव सर यांनी ही स्पर्धा पार पाडली.