बारामती ( प्रतिनिधी गणेश तावरे ) RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनची सर्व सातारा जिल्ह्यातील नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र , ओळखपत्र, बॅच आणि RPS चे मास्क वाटप करून नियुक्ती वर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला मा.श्री.प्रल्हाद चव्हाण साहेब राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. रणवीर गायकवाड साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.श्री. Adv भारत शिंदे साहेब कायदेशीर सल्लगार महाराष्ट्र राज्य, मा.अशितोष चव्हाण महाराष्ट्र राज्य चौकशी अधिकारी मा.श्री.प्रमोद देवाडीगा सातारा जिल्हा अध्यक्ष, मा.श्री.दत्तात्रय फाळके सातारा जिल्हा संघटक, मा.सौ अनिता शिंदे सातारा जिल्हा महिला संघटक, मा.सौ.सरस्वती शिंदे वैद्यकीय अधिकारी, मा.श्री.राजेंद्र काळे सातारा जिल्हा उपाध्यक्ष, मा.श्री.विवेकानंद साळुंखे सातारा शहर संघटक, मा.श्री.सौरभ चव्हाण खटाव तालुका अध्यक्ष, मा.श्री.अनमोल गुरव खटाव तालुका चौकशी अधिकारी, मा. श्री. सुरज वाघमोडे सातारा तालुका सभासद तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
Adv भारत शिंदे यांच्या सातारा येथील ऑफिसमध्ये ही बैठक पार पडली. यावेळी मूल्यवान मार्गदर्शन करताना मा.श्री.प्रल्हाद चव्हाण साहेब राष्ट्रीय अध्यक्ष, मा.श्री.रणवीर गायकवाड साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष , मा.श्री.adv भारत शिंदे साहेब कायदेशीर सल्लागार महाराष्ट्र राज्य उपस्थित होते. सर्व पदाधिकार्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.