पुणे जिल्हा कराटे स्पर्धेचे उदघाटन संपन्न : जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत १७० कराटेपटूंचा सहभाग

बारामती दि. 14: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व शितो रियो सेको काई कराटे  असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा सप्ताहानिमित्त पुणे जिल्हा कराटे स्पर्धा 2021 चे आयोजन वीरशैव मंगल कार्यालय, बारामती येथे करण्यात आले.
    बारामती कराटे क्लबच्यावतीने स्पर्धेचे संयोजन करण्यात आले. या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत १७० कराटेपटूंनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.                                   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *