बारामतीच्या प्रसाद काकडे याचे कराटे स्पर्धेत यश

माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) 28 नोव्हेंबर रविवार रोजी नातेपुते येथे खुली राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये “चॅम्पियन स्पोर्ट्स फाऊंडेशन” याचा विद्यार्थी प्रसाद काकडे यांनी ५० ते 55 या गटात आपले गोल्ड मेडल पटकाऊन यश संपादित केले याचे मार्गदर्शक चॅम्पियन स्पोर्ट्स फाऊंडेशन चे संस्थापक “सेन्सेई अनुराग राजेंद्र देशमुख” (नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड विनर ) यांनी केले. चॅम्पियन स्पोर्ट्स फाऊंडेशन चे विद्यार्थी वेळेवेळी बारामतीचे नाव उंचवत राहतील असे अनुराग देशमुख म्हणाले. सर्व पालकांनी प्रसादाचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *