बारामती (प्रतिनिधी, इंद्रभान लव्हे ) नॅशनल ह्युमन राइट्स प्रोटेक्शन सव्र्हिस असोसिएशन इंडिया राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा सेवा संघ या संस्थेच्या पुणे जिल्हातील बारामती तालुका या पदावर चेतन शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा.दिलीप कंखर व राष्ट्रीय सं.उपाध्यक्ष मा.श्री.गणेश रंगराव डवरी, तसेच, सं. महासचिव मा.श्री.गजानन इंगळे, राष्ट्रीय सचिव सं. मा. गजेंद्र भिसे तसेच राष्ट्रीय सं. कोषाध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत अभिमान जाधव, राष्ट्रीय सदस्य सं.मा.अरुण पांडव. तसेच राष्ट्रीय सं. (सदस्य) मा. Adv राजू कासार, (राष्ट्रीय सं.सदस्य) मा. संतोष चिलवंते, महा.अध्यक्ष श्री राजेंद्र गिरी, महा. उपाध्यक्ष
श्री.सर्जेराव गायकवाड, महा. उपाध्यक्ष मा.प्रभाकर वाघमारे, तसेच महा.महिला अध्यक्ष मा.रेणुताई येळगावकर, महा. महिला उपाध्यक्ष मीराताई शिंदे महा.कार्याध्यक्ष मा. गीताताई गायकवाड, महा. महासचिव मा.अरुणकुमार कांबळे, सहसचिव
मा.श्री.उमेश शिंदे, उ.महा.प्रमुख नितीन लासुरे, यांच्या मार्गदर्शनाने अतिशय उत्कृष्टपणे सामाजिक काम निस्वार्थ सेवा, गोरगरीब लोकांसाठी तळमळ व सामाजिक कार्याची दखल घेऊन आदरयुक्त. मा.श्री. चेतन रणधीर शिंदे यांची, पुणे जिल्हा, बारामती तालुका प्रमुख पदी तर.मा. श्री.कैलास रमेश शिंदे यांची पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.