विद्या प्रतिष्ठान कॉलेज मधील कु. सानिका राजेंद्र मालुसरे हिने पॉवर लिप्टींग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला…

प्रतिनिधी- सावित्रीबाई फुले पुणे विध्यापीठ पुणे. चंद्रकपडाकरे जैन कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूर आंतर विभागिय पॉवर लिप्टींग स्पर्धा संपन्न झाली. त्या स्पधैमध्ये विद्या प्रतिष्ठान कॉलेज बारामती मधील कु. सानिका राजेंद्र मालुसरे. SYBA. हिने प्रथम क्रमांक मिळविला, वजन गट ७६ मध्ये 332:5 kg वजन उचलुन तीने स्पर्धेत आपल नाव उंचवल्याने तिचे सर्व स्तरातुन अभिनंदन केले जात आहे. सौ सुनेत्रा वहीनी पवार यांच्या कडुन मालुसुरे यांचे विशेष कौतुक करत अभिनंदन करण्यात आले.
त्याच प्रमाणे शालेय काॅलेज प्राचार्य शिंदे सर, घाडगे सर यांनी तिचे अभिनंदन केले तसेच स्पोर्ट टिचर श्री दिनेश सरोदे सर श्री मिटकरी सर, श्री पवार सर यांनी कौतुक करत पुढील स्पर्धेसाठी आर्शिवाद दिले. ती सध्या सोमन जीम पुणे. सिंहगडरोड येथे श्री गिरीष सर. श्री. राजन सर, श्री. मनिष सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *