बारामती तालुका दूध संघाचे उपाध्यक्ष व इतर सामाजिक संस्थांवर काम पाहिलेले प्रताप आबा पागळे यांची पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर संभाजी नाना होळकर यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत सलग चौथ्यांदा तालुका अध्यक्षपद भूषवले आहे. त्याबद्दल टीसी कॉलेज बारामती रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय काळे सर व युवा उद्योजक शुभम सावंत आणि यिन जिल्हा सरचिटणीस प्रितम गुळूमकर यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी भवन बारामती येथे सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी- प्रथमेश तळेकर, विशाल भोईटे,अभिषेक थोरात,धीरज चौगुले,अक्षय शेळके,सुरज पिसाळ,सुशांत घुले,अजय पोमणे,विश्वजीत घोळवे,प्रथमेश भोसले,विशाल गायकवाड, विजय नरुटे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed