प्रतिनिधी – अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ कर्दनवाडी, भजनी मंडळ कर्दनवाडी व नवचैतन्य मित्र मंडळ कर्दनवाडी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबीराला ग्रामस्थांच्या वतीने तसेच तरुण मंडळ व महिलांच्या वतीने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान शिबीरामध्ये “81” रक्तदात्यांनी रक्तदान केले.
मुक्ताई ब्लड बँक यांच्या वतीने या शिबीरासाठी सेवा पुरविण्यात आली.
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी नवचैतन्य मित्र मंडळाच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने संयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed