प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ॲड बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर पुणे जिल्हा प्रभारी प्रा. किसन चव्हाण यांच्या आदेशाने गाव तिथे शाखा अंतर्गत इंदिरानगर उरळी कांचन या ठिकाणी शाखा उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले
वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पूर्वचे उपाध्यक्ष सतीश साळवे यांच्या प्रयत्नातून इंदिरानगर उरुळी कांचन येथे शाखा उद्घाटन झाले.
यावेळी पुणे जिल्हा पूर्व चे अध्यक्ष राज कुमार, उपाध्यक्ष सतीश साळवे, महासचिव मंगलदास निकाळजे, संपर्क प्रमुख अड वैभव कांबळे, संघटक साईनाथ लोंढे, प्रसिध्दी प्रमुख रेवण वेताळ, सहसचिव गोविंद कांबळे, हवेली तालुका अध्यक्ष संजय साळवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष राज कुमार म्हणाले उरुळी कांचन इंदिरानगर येथील लोकांना त्याची घरे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या नावावर करून दिली जाणार आहेत त्यामुळे पुढील काही दिवसांत वंचित बहुजन आघाडी पक्षा कडून गायरान जमिनीचे फॉर्म जिल्हा उपाध्यक्ष सतीश साळवे यांच्या कडे पहोच होतील आपण सर्वांनी ते फॉर्म भरून त्यांच्याकडे द्यावेत त्यानंतर आपली घरे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आपल्या नावावर करून दिली जातील असे आश्वासन दिले त्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष सतीश साळवे व महासचिव मंगलदास निकाळजे यांनी शाखा पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी हवेली तालुका अध्यक्ष संजय साळवे, महासचिव संजय भालेराव, महासचिव संदीप बडेकर, उपाध्यक्ष बाबासाहेब बडेकर, प्रसिद्धीप्रमुख सदाशिव कांबळे, यांच्यासह इंदिरानगर शाखाध्यक्ष एडवोकेट नवनाथ शिंदे, विशाल भेंडे, विजय लोकरे, अमीर सय्यद, लाला जगताप, अभिजीत कांबळे, श्याम कांबळे, आकाश लोंढे, अनिल शिंदे, विकी चव्हाण, रोहित खलसे, आकाश झोंबाडे, लखन शिंदे, रमेश सावंत, सैफुल शेख, यशवंत जगताप, अविनाश झोंबाडे, अमित अल्हाट, सोमनाथ शिंदे, सुनील शिंदे, भगवान खडसे, दादा जगताप, केशव कांबळे, अर्जुन चव्हाण, अविनाश सकट, अजय जगताप, सौरभ गायकवाड, लक्ष्मण क्षीरसागर, विखे साळवे, सुनील लोकरे, नितीन लोंढे, स्वप्नील झोंबाडे, रामा कांबळे, कुमार गायकवाड, निखिल गायकवाड, महेश जगताप, निलेश पंडित, ज्ञानेश्वर चव्हाण, ज्ञानेश्वर शिंदे, फिरोज शेख, राहुल खलसे, अमोल जगताप, अनिल आवळे, शिवाजी चव्हाण, लक्ष्मण आंग्रे, नागेश चव्हाण, मोहन जगताप, सलीम शेख, दीपक आल्हाट, विजय वाघमारे, मोहन चव्हाण, दादा चव्हाण, विजय जगताप, सागर झोंबाडे, मनेश रखपसरे, मुकेश चव्हाण, हुसेन शेख, बबलू सय्यद, किरण झोंबाडे, राजू झोंबाडे, रमेश चव्हाण, संदीप वाघमारे, शकील शेख, नितीन सकट, अनिल सावंत, मयूर गायकवाड, चेतन जगताप, विलास जगताप, सागर गगने, ऋतिक अडागळे, विनायक चव्हाण, अक्षय शिंदे, सागर शिंदे, गणेश ढावारे, प्रतीक आढागळे, शिवाय कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *