प्रतिनिधी – पणदरे ग्रामविकास मंच तरुणांनी एकत्र येऊन फाॅरेस्ट मध्ये वनराई फुलवली आहे.देशी झाडे लावली जातात.आणि ती जगवली ही जातात. एक शेततळे बनवून झाडे पशु पक्षी प्राण्यांची पाण्याची सोय केली आहे .पाऊस न पडल्याने..सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले आहे.सावित्रीबनात झाडे जगवण्याची सोय संजय कोकरे यांनी शेततळ्याला पाणी देवुन केली आहे.ड्रिपच्या सहाय्याने प्रत्येक झाडाला पाणी मीळते..झाडे जगली जातात.वृक्षारोपणास प्रमुख उपस्थिती पणदरे ग्रामविकास मंच चे पदाधिकारी.. सचिन कुंभार, राजेश साळुंखे, गणेश जगताप, संतोष शेलार,राजेश कोकरे बचतगट अध्यक्षा अर्चना सातव, हर्षदा सातव माधवी शेडगे, सुप्रिया सुर्यवंशी,सारीका रणदिवे, वैशाली गायकवाड, वर्षा पाचांगणे.. शुभांगी तावरे उपस्थित होते. यावेळी सर्व महिलांनी पणदरे ग्रामविकास मंच यांच्या सहकार्याने वृक्षारोपण आणि बीजारोपण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed