विशाल जाधव मित्र परिवाराचा सामाजिक उपक्रम

प्रतिनिधी – मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी देसाई इस्टेट मधील ढोर काँलणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने विशाल जाधव व मित्र परिवार यांच्या वतीने पुजा पाठ करुन शाळेतील मुलांना शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे बारामती शहर अध्यक्ष श्री जय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष अविनाश बांदल, मा.नगरसेवक बबलू जगताप, गणेश भाऊ जाधव, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सरचिटणीस पार्थ गालिंदे, शाळेच्या प्रमुख ढिगारे मॅडम, आदित्य हिंगणे, सचिन मोरे, अरुण जाधव, मंगेश गिरमे, अतुल पवार, धनसिंग घाडगे, समाधान देवरे ,हिमांशु गालिंदे, मेघराज माने, रमेश, निशांत शेंडगे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed