प्रतिनिधी – पुणे, येथे 23 जुलै 2023 रोजी 25 वी इनविटेशनल राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये बारामती शोतोकान कराटे च्या 19 खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये नुपूर राजीव खरे -एक गोल्ड एक सिल्वर. श्रीनिका नितीन सातव एक गोल्ड, कृष्णा किरण सातव एक ब्राॅन्झ, ध्रुवा ओकार उंडे एक गोल्ड, आदिती विशाल रणसिंग. एक गोल्ड, एक ब्राॅन्झ, तुळजा शैलेश तारापूरकर दोन ब्राॅन्झ, स्वरा संजय अहिवळे एक सिल्वर, अंजली रोहन शेरकर दोन ब्राॅन्झ, श्रेयश रणजीत हाडके एक गोल्ड, एक सिल्वर, आरुषी संतोष झांबरे एक सिल्वर.इ यशोधरा परशुराम भोसले एक सिल्वर, युगंधरा परशुराम भोसले. एक गोल्ड, अरीज तैनूर शेख. एक ब्राॅन्झ, श्रावणी अभिमान निकत एक ब्राॅन्झ, परि संतोष काटकर एक ब्राॅन्झ, गौरी बाप्पू भापकर एक गोल्ड, विहान अभिजीत शिंदे एक सिल्वर, श्रवण राऊत एक सिल्वर, अनुष्का संतोष गिरमे. एक ब्राॅन्झ असे एकूण 24 मेडल मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांना शिवानी काटे-देशमुख कदम यांनी मार्गदर्शन केले.