बारामती- दि 23 जून, ग्रामपंचायत गोजूबावी चे सरपंच पद अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव होते ते असणारे आरक्षित पद माजी सरपंच माधुरी कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाले होते.

यानंतर आज प्रशासनाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रतीक्षा सचिन भोसले यांचा एकच अर्ज प्राप्त झाल्याने सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.

या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री मुळे यांनी कामकाज पाहिले यावेळी हिराबाई जाधव,सुनिता गावडे, कल्याण आटोळे, दुर्गादास भोसले ,माधुरी कदम, किशोर जाधव,कूंदा कदम, माधुरी सावंत, बद्रीनाथ जाधव सचिन जाधव, प्रताप भोसले , एडवोकेट योगेश भोसले, अरुण बगाडे, हरिचंद्र बगाडे, सदाशिव बागडे,संतोष बगाडे ,दादा बगाडे,अमित भोसल, शामराव भोसले, अभिषेक भोसले सहील भोसले विशाल भोसले आदित्य जगताप दत्ता कणसे,काका आटोळे.मारूती भोसले शरद सावंत, लालासाहेब जाधव आणि खंबीर साथ म्हणून रमेश आटोळे पाटील यांची या कार्यक्रमास साथ लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed