प्रतिनिधी – नवनिर्माण युवा फाऊंडेशन यांचे वतिने जळोची आणी परिसरातातील इयत्ता 10 वी व 12 वी मधे उत्तीर्ण झालेल्या 76 गुणवंत विद्यार्थी आणी विद्यार्थिनीचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला, नवनिर्माण फाऊंडेशन यांचे कडून नेहमीच समाज उपयोगी कामे कली जातात, विद्यार्थी हे वर्षे भर अभ्यास करून येवढे चांगले गुण प्राप्त करीत आसतात, त्यांच्या पाठी वरती कौतुकाचा थाप टाकणारे कोणी तरी असेल तर तो विद्यार्थी आणखीन ताकदीने पुढच्या परिक्षा आसतील किंवा आव्हाने असतील याला सहज सामोरे जाण्याची त्याच्या मधे ताकद येत असते, नवनिर्माण फाऊंडेशन यांनी सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबवून विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या आनंदामधे भर टाकण्याचे काम केलेला आहे, या वेळेस परिसरातुन मान्यवर उपस्थित होते त्या मधे,पंचायत समिती माजी गट नेत दिपकरव मलगुंडे, दुध संघाचे माजी व्हा चेअरमन प्रतापराव पागळे,प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, डाॅ.राजेंद्रजी चोपडे ,माजी उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव ,माजी नगरसेवक अत्तुल बालगुडे,प्रमोद ढवाण,धनंजय जमदाडे,माधव मलगुंडे, नाना जमदाडे, अमोल गोसावी सर, विकेश होले सर, संजय मलगुंडे, नवनिर्माण फाऊंडेशनचे सचिव डॉ.नवनाथ मलगुंडे, निलेश कांबळे, किशोर सातकर, शाम घाडगे, सुमीत गायकवाड, निखील दांगडे, आणी जळोची गावातील विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed