प्रतिनिधी – बारामती येथे २७ मार्च पासुन २ एप्रिल पर्यन्त या डॉक्टराच्या क्रिकेट स्पर्धेचा आयोजन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम वर करन्यात येनार आहे
प्रथमच डॉक्टररांचे डे & नाईट सामने बारामती मधे होनार आहेत. या स्पर्धेसाठी राज्य भरातुन महिला आणि पुरुष डॉक्टरांचे संघ येनार आहेत. स्पर्धेच हे ४थे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी मेडिकोज़ गिल्ड, बारामती तालुक़ा होमीओपथिक एसोसिएशन, नीमा बारामती यांचे सहकार्य लाभनार आहे. अशी माहिती स्पर्धेचे मार्गदर्शक डॉ सचिन बालगुडे व अध्यक्ष डॉ प्रशांत माने व डॉ गणेश श्रीरामे यांनी दिली आहे. बारामती सुपरकिंग्स हा संघ या स्पर्धेचे आयोजन करनार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *