प्रतिनिधी – बारामती दिनांक 11 मार्च 2023 रोजी माननीय सौ सुप्रियाताई सुळे खासदार बारामती लोकसभा मतदारसंघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रहार क्रांती दिव्यांग संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल मध्ये जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रवेश केला. सदर प्रसंगी नीताताई ढवाण पाटील, संजय अहिवळे, प्रशांत गायकवाड, अजिज शेख, फरीद शेख, सुरज गायकवाड, सिराज मोमीन, शितल जाधव, शेखर जाधव, संदीप नाळे, बंसी शिंदे, हाफिस शिकेलकर, प्रदीप बारवकर, संजीव कुमार गायकवाड, साकेत कांबळे, राजेश काशीद, हे प्रहार क्रांती संघटनेचे पदाधिकारी यांचा जाहीर प्रवेश घेण्यात आला. याप्रसंगी दिव्यांग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद साळवे, जिल्हाध्यक्ष सौ पुष्पाताई गोसावी तसेच तालुकाध्यक्ष हरिभाऊ जाधव, शहराध्यक्ष प्रवीण गालींदे, गणेश शेंडगे पुणे जिल्हा उपाध्यक्ष, सारिका ढमाले पुणे जिल्हा सरचिटणीस, विजय थोरात दौंड तालुका अध्यक्ष, बाजीराव ढमाले, सुनील जाधव, लहू भिलारे, दत्तात्रय शिंदे, नामदेवराव चांदगुडे, दीक्षा साळवे, अंकुश मुळे, मधुकर वायकर, बिपिन शहा, महादेव गार्डी, लक्ष्मण गायकवाड, नाना नलगे, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष संभाजी नाना होळकर, धनवान वदक कार्याध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, माजी सभापती संजय भोसले, दिलीप नाना ढवाण पाटील संचालक माळेगाव कारखाना, दत्तात्रय येळे संचालक पीडीसीसी बँक, निलेश पवळे, डॉ सुमेध लव्हाळे, डॉ योगिता मडकईकर, स्पार्कमिंडा फाउंडेशन पुणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *