प्रतिनिधी – एम सिज़र्स युनिसेक्स लक्झरी सलोन अँन्ड अँकडमीतर्फे दि. 12 मार्च 2023 रविवार रोजी दुपारी 4 वाजता महीला दिनानिमित्त कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा ही मोफत असुन ती भिगवण रोड, सहयोग सोसायटी समोर, महानगर बँक शेजारी एम सिज़र्स युनिसेक्स लक्झरी+ सलोन अँकडमी येथे संपन्न झाल्याची माहीती सलोन चे ऑनर महेश सुर्यवंशी आणि प्रशांत कारंडे यांनी दिली आहे. या कार्यशाळेतील विशेष आकर्षण हे म्हणजे महिलांचे ट्रस्ट पावर आणि टिम वर्क, तसेच हेअर ट्रॉयकॉलॉजी, हेअर , पर्सनल ग्रुमींग स्किन, योगा + फिटनेस्, स्पीरुचीअल, केमीकल पील ह्या विषयावर माहीती दिली गेली. ऐम सिज़र्स ग्रुप ला 17 वर्ष पुर्ण होत आहे पुढच्या महीण्यात सलोनच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच जागतीक महीला दिनानिमित्त हा कार्यक्रम मोफत आयोजित करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *