प्रतिनिधी – बारावी सायन्स ची परीक्षा दिल्यानंतर एमएचटी-सीईटी आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या मॉक टेस्ट अँड करिअर गाईडन्स साठी मोफत सेमिनार रविवार दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.30 ते 12. 30 वाजेपर्यंत आयोजित केला असून यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन प्राध्यापक काळे सर व घाडगे सर यांनी केले आहे.

या मॉक टेस्टमध्ये विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता व क्षमता लक्षात येऊन, उनिवा दूर करून, टाईम मॅनेजमेंट कसे करावे याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो व त्या उनिवांवर मात करता येते. या मॉक टेस्ट नंतर लगेच बक्षीस वितरण होणार असून यामध्ये गुनानुक्रमे पारितोषिक म्हणून शिष्यवृत्ती मिळणार आहे. या सेमिनारच्या अधिक माहितीसाठी राऊत सर 9623468433 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed