बारामती दि. 2 : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन 2022 च्या कार्यक्रमांतर्गत सरपंच आणि सदस्य या पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती.

बारामती तालुक्यात आजअखेर सरपंच पदाच्या जागांसाठी मोरगाव येथील 6, काऱ्हाटी 4, लोणीभापकर 5, मासाळवाडी 5, पळशी 5, पणदरे 11, कुरणेवाडी 11, वाघळवाडी 13, मुरुम 14, वाणेवाडी 7, गडदरवाडी 5, सोरटेवाडी 5, व सोनकसवाडीचे 17 असे एकूण 108 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

सदस्य पदासाठी मोरगाव येथील 39, काऱ्हाटी 34, लोणीभापकर 38, मासाळवाडी 22, पळशी 26, पणदरे 104, कुरणेवाडी 34, वाघळवाडी 61, मुरुम 75, वाणेवाडी 46, गडदरवाडी 22, सोरटेवाडी 21, व
सोनकसवाडीचे 76 असे एकूण 588 नामनिर्देशन पत्र
दाखल झाले आहेत, अशी माहिती तहसिलदार विजय पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed