देऊळगाव रसाळ येथे विकास कामाचे भूमिपूजन संपन्न

बारामती, प्रतिनिधी गणेश तावरे : देऊळगाव रसाळ येथे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. श्री. संभाजी होळकर यांच्या शुभहस्ते अजित पवार यांच्या माध्यमातून नाबार्ड योजनेतून मंजूर झालेल्या 55 लक्ष किंमतीच्या आंब्याचामळा येथील पुलाच्या कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले

त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे , बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय गावडे , सरपंच वैशाली वाबळे , उपसरपंच दत्तात्रय वाबळे , बारामती दूध संघाचे संचालक सुरेश रसाळ , माजी उपसभापती दत्तात्रय लोंढे , उमेश वाबळे , अमोल रसाळ , संतोष राऊत , बबन खंडागळे , रामभाऊ वाबळे , शिवाजी वाबळे , सर्जीराव वाबळे , तानाजी वाबळे , बाळासाहेब वाबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *