नानासाहेब साळवे

बारामती – दि ७
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे या बँकेकरिता लेखनिक हुद्द्याची रिक्त पदे सरळसेवा भरतीदवारे भरण्याकरिता पात्र उमेद्वारकाढून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत
संकेत स्थळावर अर्ज भरण्याची मुदत आहे दि ७ – ८- २०२१ ते १६-८-२०२१ असून वयोमर्यादा – २१ ते ३८ आहे.
लेखी परीक्षा ९० मार्कची घेण्यात येणार आहे त्याचबरोबर १० मार्क मुलाखतीसाठी देण्यात येणार आहेत
बँकेचे संकेतस्थळ – https:// pdccbank.co.in/careers असून online परीक्षाशुल्क संकेतस्थळावर अदयावत (update) केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
अधिक माहितीसाठी संकेत स्थळाला भेट देण्याचे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *