प्रतिनिधी – महाराष्ट्र जर्नलिस्ट फाऊडेशन दि प्राईड ऑफ महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2022 सेवा समितीच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र राज्य आदर्श समाजरत्न युवा पुरस्कार बारामती चे सामजिक कार्यकर्ते पंकज देवकाते पाटील यांना मिळाला असून यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की हा पुरस्कार माझे आजोबा कै.गुलाबराव आप्पाजी देवकाते, कै.भिवराबाई गुलाबराव देवकाते यांना समर्पित करीत आहे..
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा डॉ विश्वास मेहेंदळे, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, पत्रकार. प्रमुख अतिथी मा सौ रूपाली चाकणकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मा राज्यमंत्री आमदार आदिती तटकरे, मा संजय शेठ गायकवाड मा सभापती समाजकल्याण पुणे जिल्हा परिषद पुणे याच्या उपस्थितीत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल या ठिकाणी सदर कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed