फलटण : फलटण तालुक्यातील झिरपवाडी येथील युवकांनी भारतीय युवा पँथर संघटनेच्या शाखेचे उद्घाटन केले आहे.सदर शाखेचे उद्घाटन भारतीय युवा पँथर संघटना संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आले.सर्व पदाधिकारी यांना संस्थापक अध्यक्ष यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.येत्या काळात शोषित, पिडीत,वंचित, ,शेतकरी,कामगार,महिला आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना संघटनेच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले.
नामफलक अनावरण करताना झिरपवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ. वर्षा बोरकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन बोरकर ,पोलिस पाटील कैलास धुमाळ,विराज औदुत्ते सामजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ आणि भारतीय युवा पँथर संघटनेचे विराज भोसले महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष,गणेश थोरात सरचिटणीस महारष्ट्र प्रदेश,बाबासाहेब जावळे संघटक महाराष्ट्र प्रदेश,शुभम गायकवाड अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र राज्य, ॲड.विजय भोसले अध्यक्ष सातारा जिल्हा,सौ.मंगलताई जाधव अध्यक्षा सातारा जिल्हा,सौ.स्नेहा भोसले उपाध्यक्षा सातारा जिल्हा,फलटण तालुका अध्यक्ष मंगेश इंगळे,आदेश कांबळे उपाध्यक्ष फलटण तालुका,,निखिल भाई खरात बारामती शहर अध्यक्ष, शाखा अध्यक्ष सोनू इंगळे शाखा उप अध्यक्ष वैभव खोमणे किशोर काकडे किरण इंगळे विकास रिटे प्रविण भोसले भाग्यवंत वायदंडे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.