प्रतिनिधी – पुणे आणि परिसरात प्रसिद्ध असणारे गांधी ज्वेलर्स यांनी खास सणासुदीनिमित्त बारामतीकरांसाठी भव्य प्रदर्शनाचे आयोजन रविवार दि २५ आणि सोमवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी हॉटेल कृष्णसागर या ठिकाणी केले आहे.
या प्रदर्शनात गोल्ड,डायमंड,अनकट डायमंड आणि हेरिटेज ज्वेलरी सोबतच असंख्य प्रकारच्या ज्वेलरी आणि डायमंडच्या प्रकारांचे प्रदर्शन बारामतीकरांना पहाता व अनुभवता येणार आहे.
अधिक माहितीसाठी मो ८० ५५ ५६ ०२२२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन गांधी ज्वेलर्स यांच्या वतीने करण्यात आले असुन आणि या प्रदर्शनास भेट देण्यासाठी सर्व बारामतीकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील गांधी ज्वेलर्स यांच्या वतीने करण्यात आले आहे.