प्रतिनिधी – सध्या युवकांमध्ये वेगवेगळ्या फीचर्स चे मोबाईल हँडसेट व महागडे मोबाईल वापरायची स्पर्धा पाहायला मिळत आहे. दररोज नवनवीन तंत्रज्ञान असलेले मोबाईल मार्केटमध्ये येत आहेत. त्यामुळे दुकानदारांमध्ये देखील स्पर्धा सुरू आहे कि आपल्या शॉप मध्ये सर्वात पहिला मोबाईल हँडसेट सेल व्हावा यासाठी सर्वच स्पर्धा करत असतात, याच दरम्यान नव्याने लॉन्च झालेला आयफोन 14, व आयफोन 14 प्रो मॅक्स या मोबाईलची सर्वात पहिली विक्री करण्याचा मान टेलीफोन शॉपी बारामतीने मिळवला असल्याची माहिती रणजीत माने यांनी दिली आहे. एकाच दिवसात दोन्ही नवे हँडसेट विक्री करून सर्वात तत्पर सेवा देण्यासाठी टेलिफोन शॉपी तत्पर असल्याची प्रतिक्रिया ग्राहक आदित्य पोटरे व साहिल खरात यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed