प्रतिनिधी – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री नानाभाऊ पटेल यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांचा फुले पगडी देऊन सत्कार केला व बारामती नगरपालिका स्वबळावर लढवावी हे विनंती केली. नाना पटोले यांनी त्यास समिती दर्शवली आहे तरी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळावर लढेल व स्वतः चे अस्तित्व दाखवून देईल मत रोहित बनकर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ओबीसी विभाग भानुदास माळी, तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर, बिलाल बागवान, सुरज भोसले, स्वरूप सोनवणे, महेश शिंदे, चिमण जाधव व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बारामती नगर पालिका काँग्रेस स्वबळावरती लढवणार – रोहित बनकर
Byसंपादक-योगेश नामदेव नालंदे
Jul 30, 2022