प्रतिनिधी – क-हा‌वागज गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ मंगलताई सदाशिव नाळे यांच्या अध्यक्षतेखाली सौ संगिता लष्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब सांगळे, मावळते उपसरपंच श्री रमेश नाळे, राष्ट्रवादी कॉग्रेस तालुका सरचिटणीस श्री पोपटरा‌व गावडे, मार्केट कमिटीचे मा उपसभापती माणिकरा‌व मोरे, मा सदस्य श्री सदाशिवराव नाळे, सदस्य सौ संगिता गावडे , सौ रेखा नाळे, श्री.संतोष गावडे , सुदर्शन मोरे तंटामुक्ती अध्यक्ष श्री प्रकाश बनकर, उपाध्यक्ष चि सागर खोमणे, श्री.दत्तात्रय गावडे, श्री.सुर्यकांत लष्कर युवा नेते श्री सचिन नाळे, श्री प्रशांत जाधव, श्री सोमनाथ गावडे, श्री किसन नाळे , श्री संदिप नाळे, श्री सोमा गावडे, राजेंद्र पवार, राजेंद्र लष्कर,गणेश धोत्रे,अनिकेत कासवे, कर्मचारी लालासाहेब जाधव, बाळासो गावडे, व समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते, निवडणुक अधिकारी म्हणुन सौ सोनाली गवळी यांनी काम पाहिले. निवडीनंतर उपसरपंच सौ लष्कर यांनी सर्वाना सोबत घेऊन विकास करू व अडीअडचणी सोडवु असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *