प्रतिनिधी : दिपक वाबळे – रविवार दि १ मे २०२२ रोजी सायंकाळी देऊळगाव रसाळ येथील सोनपीरवाडी येथे रोजा इफ्तार पार्टी आयोजन देऊळगाव रसाळ ग्रामपंचायत चे उपसरपंच श्री. दत्तात्रय माधवराव वाबळे यांनी केले होते. यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अनिल हिरवे , वसंत वाबळे , संजय महाराज वाबळे , शिरीषभाऊ वाबळे , आनंद रसाळ , गोरखबापू वाबळे , उमेश वाबळे , सागर वाबळे , इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पुणे जि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस हाजी रमजानभाई इनामदार , बाळूभाई इनामदार , मन्सुरभाई इनामदार , सल्लाउद्दीन इनामदार , जावेद इनामदार , शाहरुख इनामदार , शेरखान इनामदार , शाबुभाऊ इनामदार व सोनपीरवाडी येथील तरूण सहकारी उपस्थित होते अतिशय प्रसन्न वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *