माळेगाव (प्रतिनिधि, गणेश तावरे) बारामती MIDC बाऊली इंडिया कामगार संघटनेच्या वतीने आज 1 मे कामगार दिन उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे सर्व सदस्य व सभासद उपस्थित होते. बारामती MIDC मधल्या कोरोना काळात दगावलेल्या कामगारांना आदरांजली अर्पण करण्यात आली, तसेच संघटनेच्या वतीने कंपनी मध्ये काम करत असलेल्या महिला कामगारांचा सन्मान करण्यात येणार आहे असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *