प्रतिनिधी : दिपक वाबळे – देऊळगाव रसाळ विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सन 2022 – 2027 या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणुक 5 मार्च 2022 राजी झाली होती.

आज चेअरमन पदी सौ. वैशाली संजय निंबाळकर व व्हाईस चेअरमन पदी सौ. नंदा शंकर रसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली

त्यावेळी उपस्थित दूध संघाचे संचालक सुरेश रसाळ , आनंद ज्ञानदेव रसाळ , अंकुश बापुराव रसाळ , राजेंद्र कोंडीबा रसाळ , सचिन रामचंद्र रसाळ , संजय विठ्ठल रसाळ , संभाजी एकनाथ वाबळे , उद्धव बाबुराव रसाळ , सचिन शंकर रसाळ , भाऊसाहेब विठ्ठल लोंढे , काशिनाथ नागनाथ थोरात , आशपाक याकुब इनामदार , दत्तात्रय रसाळ , अशोक कदम , नागेश रसाळ , शेखर खंडागळे , अमोल रसाळ , अय्याज इनामदार , विजय रसाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *