प्रतिनिधी – देऊळगाव रसाळ वि का सेवा सह, सोसायटी निवडणूक २०२२ ते २०२७ साठी झालेल्या निवडणूकीत, भैरवनाथ जनसेवा बहुजन सहकार पॅनेलने तेराच्या तेरा जागी आपले वर्चस्व दाखवुन बहुमतांनी विजय संपादित केला आहे, मागिल पाच वर्षात केलेली काम आणि सर्व सामान्य माणसाच्या गरजा, सार्वजनिक कामा सोबतच कष्टकरी शेतकऱ्यांना योजनाचे लाभ मिळून दिले आहेत त्यामुळेच सभासद बंधूनी विश्वास ठेवून सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी केले असे दूध संघाचे संचालक श्री सुरेशराव रसाळ व खरेदी विक्री संघाचे संचालक अंकुशराव रसाळ यांनी सांगितले. सगळ्या युवकांनी व कार्यकर्त्यांनी योग्यरीत्या नियोजन करून हा विजय मिळवला आहे. या निडणुकीसाठी सुरेशराव रसाळ, अंकुशराव रसाळ, नानासाहेब लोंढे, नानासाहेब खंडागळे, अण्णासाहेब वाबळे, लालासो रसाळ, दत्तात्रय वाबळे, भरत वाबळे, लक्ष्मण वाबळे, शहाजी वाबळे, मनोहर वाबळे, काकासाहेब वाबळे, उदावंत वाबळे, महेश रसाळ, हनुमंत रसाळ, शिवाजी रसाळ, शरद रसाळ, दत्तात्रय रसाळ, अमोल रसाळ, रामदास रसाळ, तानाजी रसाळ , राजेंद्र रसाळ, जैनुद्दीन इनामदार, गणेश रसाळ, शेखर खंडागळे, नागेश रसाळ, प्रवीण रसाळ, अमोल रसाळ, अमोल अशोक रसाळ , अमित रसाळ , सागर खोरे ,सिध्देश्वर रसाळ, आदित्य रसाळ, विजय रसाळ , संग्राम निंबाळकर , संजय निंबाळकर, मोहन पवार, पोपट रावडे, बापु फडतरे, संतोष राऊत , रमझान काझी, आय्याज ईनामदार, बंटी लोंढे, आबा सपकाळ , अरुण रसाळ, राजु भिसे, राहुल लोंढे, व कार्यकर्ते यांनी आपले योगदान दिले असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *