माळेगाव (NIASM) येथे महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न

प्रतिनिधी (दिपाली शहाणे) – आज दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय अजैविक तान व्यवस्थापन संस्था(NIASM) माळेगाव येथे महिला वर्गासाठी आरोग्य तपासणी शिबिर व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ रोहिणी रविराज तावरे (लाखे) तसेच डॉ वनिता कोकरे यांच्या शुभहस्ते व संगीता ताई पाटोळे, NIASM च्या सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पोर्णिमा घाडगे, शास्त्रज्ञ वनिता साळुंके, अलिजा प्रधान, नौसिन शेख आणि समस्त महिला अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *