खाना खजाना

भाग -४ आजच्या सदरामध्ये आपण पाहणार आहोत कॅबेज सॅलेड बद्दल माहिती…

साहित्य – 1 मोठी पत्ता कोबी, पाव किलो काकडी, 1 गुच्छ सफेद कांदा, मीठ आणि धण्याची पावडर, 1 छोटा चमचा तेल, 4 उकडलेली अंडी , 2 मोठे चमचे ,सोफ

पद्धत – कोबीस बऱ्यापैकी धुऊन तिचे लांब – लांब तुकडे कापून घ्यावे. त्यास एका बाजूस ठेवावे. आता काकडी सोलून त्यांना अर्धवर्तुळाकार कापावे.कांद्याची छोटी- छोटी तुकडे कापावी. सफेद कांदा तसेच त्याची हिरवी पानांचाही उपयोग करावा. आता त्यास मिळवावे. तसेच त्यावर धन्याची पावडर मीठ आणि सोफ पसरावी. नंतर तेलात टाकून त्यास चांगल्या तऱ्हेने मिळवावे. अंड्यांना सोलून त्यांना अर्धे अर्धे कापावे. नंतर अर्धवर्तुळाकार कापावे. यांना सलाद मद्ये मिळवावे. घ्या तयार आहे आपले कोबी सॅलेड.

                              संकलन- वैष्णवी क्षीरसागर
     ( महिला प्रतिनिधी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *