भाग -२ खाना खजाना या सदरामध्ये काल आपण पाहिले होते रसमालाईची रेसीपी आजच्या सदरामध्ये आपण पाहणार आहोत आवळ्याचा मुरंबा कसा बनवायचा याची रेसीपी.
साहित्य : 2 किलो आवळे, 2 किलो साखर, 20 ग्रा. चुना ,10 ग्रा . छोटी विलायची , 10 ग्रा. चांदीचा वर्क, 1 ग्रा. केसर , पाणी आवश्यकतेनुसार
पद्धत : आवळ्यास जाड दाभनाने छेंदावे. चुन्याचे तीन भाग करावे, एक भाग चुना पाण्यात मिळवावे आणि आवळ्यास त्यात टाकावे. 24 तासानंतर आवळ्यास सोन्याच्या पाण्यातून काढून ते पाणी फेकून द्यावे आणि दुसरा भाग चूना पाण्यात टाकून आवळे 24 तास भिजवावे नंतर याच प्रमाणे तिसरा भाग चुना पाण्यात टाकून आवळे साखरेची एका तारेचा पाक तयार करावा. केसर व छोटी वेलची वाटून त्यात मिसळावी व आवळे त्यात टाकावे. थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावे.
संकलन – वैष्णवी क्षिरसागर
( महिला प्रतिनिधी )