कारंजा शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य मास्क व सॅनिटीझरचे वाटप….

बारामती/प्रतिनिधी -गणेश तावरे
कारंजा तालुका शिवसेना,युवासेना,शिवसेना महिला आघाडी च्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे तालुक्यात कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे सॅनिटीझर कॅन व सर्जिकल मास्क भेट स्वरूपात देण्यात आला तसेच रुग्णांना फळ वाटप करण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख संदीप टिपले, शहर प्रमुख नितीन सरोदे, उपतालुका प्रमुख ओंकार चोपडे, युवासेना तालुका प्रमुख रोशन ठाकरे, यवासेना शहर प्रमुख अमोल चरडे, महिला आघाडी शहर प्रमुख ज्योतीताई हरणे, सर्कल प्रमुख सीतारामजी मेश्राम पाटील, धनराज घागरे, हरीचंद तागडे,आकाश मोरघडे, मोहन राऊत, राजेश घाडगे, आशिष मेंघरे, धनराज बैगणे, संदेश बारई, रोशन चापले पदाधिकारी होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *