प्रतिनिधी – गणेश तावरे : बारामती, मंगळवार दिनांक 14 डिसेंम्बर 2021 रोजी सकाळी 11:00 वाजता देऊळगाव रसाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पालक मिटिंग आयोजीत केली होती. त्यावेळी दिपक बाळासाहेब वाबळे यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी व सौ. वैशाली संजय निंबाळकर यांची उपाध्यक्ष पदी निवड एकमताने करण्यात आली.

त्यावेळी उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. नामदेव पेटकर , उपसरपंच श्री. दत्तात्रय वाबळे , आनंद दादा रसाळ , शिवाजी रसाळ , कल्याण भिसे , सागर वाबळे , हनुमंत वाबळे , वसंत वाबळे , महादेव पवार , विकास लोंढे , बाळकृष्ण रसाळ , दादा थोरात , जालिंदर वाबळे , बाळासाहेब वाबळे , लक्ष्मण वाबळे , नितीन सपकळ , बाळासाहेब सपकळ , गणेश रसाळ , गणेश कदम आदी मान्यवर उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *