प्रतिनिधी – बारामती मधील iStepUp – Training & Placement Center, Baramati. यांनी माहिती तंत्रज्ञान रोजगार मेळावा 2021 (IT JOB FAIR 2021) आयोजित केला आहे, iStepUp – Training & Placement Center, Baramati गेली 5 वर्ष माहिती तंत्रज्ञान (IT) प्रशिक्षण आणि नोकरी मिळून देयाला कार्यरत आहे. त्यांचे संस्थापक अजित टिळेकर याच्या माहिती नुसार माहिती तंत्रज्ञान (IT) मध्ये खूप रोजगार उपलब्ध आहे पण इंजिनिअरिंग झालेल्या आणि करत असलेल्या विद्यार्ध्यांना योग्य मार्गदर्शन नसल्या मुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे, या हेतूने रोजगार आणि योग्य मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करीत आहोत.

रोजगार मेळावा 2021 (IT JOB FAIR 2021) पात्र विद्यार्थी खालील प्रमाणे

जागा :
वेब डेव्हलपर (Web Developer)

कौशल्य: HTML, CSS, BOOTSTRAP, JavaScript, C, C++, PHP, Laravel Framework, REST API.

एकूण जागा 30+
शिक्षण : BCA, BCS, Diploma(IT/Comp), MCA, MCS, BE.

नाव नोंदणी लिंक (29 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालू)
https://forms.gle/oUDUpsGmrZxkEEx99
(आधी नाव नोंदणी आवश्यक)

दिनांक: 30 नोव्हेंबर 2021
वेळ: सकाळी 10:00 वा.

ठिकाण :
iStepUp Training & Placement, Baramati
VP कॉलेज समोर, बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, MIDC, बारामती.

अधिक माहिती साठी संपर्क
iStepUp Training & Placement, Baramati
मो. 9595775123
वेब. www.istepup.in
पत्ता. VP कॉलेज समोर, बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, MIDC, बारामती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *