प्रतिनिधी :- गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल जी बनसुडे विद्यालयातील माजी विद्यार्थी परशुराम महादेव शिंदे याची राज्य राखीव पोलीस बल गट१ पुणे SRPF मध्ये गट नंबर 1 मध्ये निवड झाली आहे .त्याला १०० पैकी 98 मार्क मिळून SRPF गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे, तरी त्याचे प्राचार्य सुरज बनसुडे व प्राचार्या वंदना बनसुडे व सर्व शिक्षकांच्या वतीने व संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *