प्रतिनिधी : दिपक वाबळे
देऊळगाव रसाळ , शनिवार दिनांक 02 ऑक्टोबर 2021

आज उंडवडी सुपे या ठिकाणी 75 व्या स्वातंत्रदिन अमृत मोहोत्सवा निमित्त तलाठी श्री सचिन मारकड व ग्रामसेवक श्री विनोद आटोळे यांच्या उपस्थितीत ७/१२ चे वाटप करण्यात आले.

त्यावेळी सरपंच सौ शोभा कांबळे , ग्रामपंचायत सदस्या सौ. अश्विनी मांढरे , सौ. राणी गवळी , प्रकाश गवळी , माजी सरपंच विनायक गवळी , बापुराव गवळी , एकनाथ जगताप , पोलीस पाटील गवळी , डॉक्टर भापकर , राजेंद्र मांढरे , शैलेश गवळी , सुनील भोसले , सचिन गवळी , विजय गवळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *