प्रतिनीधी : दिपक वाबळे
देऊळगाव रसाळ , शनिवार दिनांक 02 ऑक्टोबर 2021

आज देऊळगाव रसाळ येथे 75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्रदिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी तलाठी श्री. गुळवे यांनी मोफत डिजीटल स्वाक्षरीत ७/१२ देण्याच्या विशेष मोहिमेचा प्रारंभ करून ग्रामस्थांना ७/१२ चे वाटप करण्यात आले.

त्यावेळी उपस्थित उपसरपंच दत्तात्रय वाबळे , ह भ प संजय महाराज वाबळे सर , सुनिल रसाळ सर , वसंत वाबळे , प्रवीण खंडागळे , माजी चेअरमन बाळासाहेब वाबळे , उमेश वाबळे , प्रतापराव वाबळे , दत्तात्रय वाबळे उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *