प्रतिनिधी माळेगाव(गणेश तावरे)
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्या आदेशानुसार व मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे व पुणे विभागीय सचिव बापूसाहेबजी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सोशल मीडियाचे संघटक सुनील वाळुंज, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा समन्वयक सुनीलनाना जगताप, मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा परिषद प्रतिनिधी एम.जी. शेलार, पुणे जिल्हा सोशल मीडियाचे अध्यक्ष जनार्दन दांडगे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे
उपाध्यक्ष सचिन कांकरिया, सूर्यकांत किंद्रे, सुनील भांडवलकर सरचिटणीस सतीश सांगळे, कार्यकारणी सदस्य संजय इंगुळकर, दादाराव आढाव, अमित टाकळकर, बाबा तारे, सहकोषाध्यक्ष अविनाश दुधवडे, चिटणीस चंद्रकांत घोडेकर, पुणे जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती प्रमुख के.डी. गव्हाणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, बारामती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी व बारामती तालुका सोशल मीडियाचे अध्यक्ष महेश जगताप, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य यांच्या विचार-विनिमयानुसार बारामती तालुका पत्रकार संघाचे पत्रकार संदीप आढाव यांची पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष सुनील लोणकर यांनी दिली.

पत्रकार संघटनेवर जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून संदिप आढाव यांची निवड झाल्याने- बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती नगरीच्या विद्यमान नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अॅड.राजेंद्र काळे, शिवसेना बारामती तालुका प्रमुख विश्वास मांढरे, भारतीय जनता पार्टी चे बारामती तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतिश फाळके, काँग्रेस पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, रासपा चे बारामती तालुका अध्यक्ष अॅड. अमोल सातकर, बारामती चे माजी नगराध्यक्ष तसेच माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, बारामती नगरीचे नगरसेवक जयसिंग(बबलू) देशमुख, राष्ट्रवादी चे तालुका युवा अध्यक्ष राहुल वाबळे, पीडीसी बॅंकेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय येळे सर, माळेगाव कारखाना संचालक मंगेश जगताप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड.आकाश मोरे, रायझिंग महाराष्ट्र न्यूज चे संपादक तसेच सी आर ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष अॅड. हेमचंद्र मोरे, बारामती नगरपरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम समिती चे सभापती सत्यव्रत काळे, कन्स्ट्रक्शन संघटना- क्रेडाई चे प्रदेश उपाध्यक्ष तसेच मुक्ती ग्रुप चे चेअरमन प्रफुल्ल तावरे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तालुका अध्यक्ष धनवान वदक, माळेगाव राष्ट्रवादी चे युवानेते रणजितबंटीभैय्या तावरे, माळेगाव चे माजी सरपंच जयदीप तावरे, राष्ट्रवादी चे प्रदेश युवा उपाध्यक्ष किशोर मासाळ, ग्रामपंचायत पणदरे चे माजी उपसरपंच भूषण जगताप, पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती दिलीप खैरे, अॅड. राहुल तावरे, पंचायत समिती बारामती चे विद्यमान उपसभापती रोहित कोकरे, माजी सभापती संजय भोसले, भाजपा युवा मोर्चा चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष युवराज तावरे, जिल्हा सचिव प्रमोद तावरे, राष्ट्रवादी सोशल मीडिया सेल चे तालुका अध्यक्ष सुनिल बनसोडे आदींनी संदिप आढाव यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *