उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर ओबीसी व भटक्याविमुक्त समाजाचे तीव्र आंदोलन..

प्रतिनिधी – बारामतीमध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच लोकप्रतिनिधी यांच्या घरापुढे आंदोलन करण्याचा निर्णय ओबीसी समाजाचे नेते छगनराव भुजबळ ,आमदार राम शिंदे व आमदार गोपीचंद पडळकर…

अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती तर्फे राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार वितरण समारंभ व महिलांचा स्नेह मेळावा हळदीकुंकू समारंभ

प्रतिनिधी – राजमाता जिजाऊ या शूरवीर ,आदर्श माता व कुशल प्रशासक होत्या त्यामुळे त्यांचे विचार आजही प्रेरक आहेत असे प्रतिपादन बारामती नगर परिषदेच्या मा. नगराध्यक्ष जयश्री सातव यांनी केले. रविवार…

कुरवली गावात ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बारामती हब च्या माध्यमातुन मासिकं पाळीवर विषयक कार्यशाळा व जनजागृती उपक्रम यशस्वी संपन्न

प्रतिनिधी – भारत स्वतंत्र होऊन ७७ वर्ष झाली विज्ञानाने खुप प्रगती केली पण या विज्ञानाला माणसाच्या मानसिकतेला बदलता आल नाही कारण पण तसच आहे.आपल्या चाली रिती, परंपरा याला कारणीभूत आहेत…

शिर्सूफळ येथील सावरकरमळा येथे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांच्या प्रतिमेला अभिवादन करून “प्रजासत्ताक दिन” साजरा

माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी होऊन भारतात प्रजेचे राज्य म्हणजेच प्रजासत्ताक स्थापन झाले या संविधानामुळे जनतेला अनेक…

सहेली फाउंडेशन तर्फे देशभक्तीपर गीतांचा व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन.

प्रतिनिधी – सहेली फाऊंडेशनचे मकरसंक्रांत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत महिलांना हळदी कुंकू कार्यक्रम देशभक्तीपर गीत कार्यक्रम सादर करीत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सौ.ज्योती लडकत,…

देऊळगाव रसाळ येथे श्रमसंस्कार शिबिर

प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे तसेच विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय, वसंतराव पवार विधी महाविद्यालय व स्कूल ऑफ आर्किटेक्चर (वास्तूकला महाविद्यालय) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत…

प्रजासत्ताक दिनानिमित्त मेखळी येथे लहान मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न…

प्रतिनिधी – दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी नटराज नाट्यकला मंडळ आयोजित किरण गुजर जेष्ट नगरसेवक बारामती यांच्या विशेष सहकार्य ने विश्ववती आयुर्वेदिक हॉस्पिटल व संशोधन केंद्र कोल्हापूर यांच्या विद्यमाने मेखळी…

श्री राहुल लोणकर यांचा उत्कृष्ट कृषी सहाय्यक सन्मान…

प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सन 2023-2024 या वर्षामध्ये पुणे जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय पुणे येथे कृषी विभागाच्या…

प्रजासत्ताक दिनी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

बारामती, दि. २६: भारतीय प्रजासत्ताकाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त बारामती येथील रेल्वे मैदानावर उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. उप विभागीय अधिकारी श्री. नावडकर यांनी…

कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा भावनिक बुद्धिमत्ता महत्वाची’ – खासदार सुप्रियाताई सुळे

शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्यामध्ये शिक्षकांचा सिंहाचा वाटा प्रतिनिधी – प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापनदिन समारंभात तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये मा.खासदार संसदरत्न सौ.सुप्रियाताई सुळे यांनी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकांशी संवाद साधला.…